धर्म न शिकल्याने होणारा दुष्परिणाम !
अल्पसंख्यांक समुदायातील मुले पहिल्या वर्गापासून धार्मिक शिक्षण घेतात आणि मोठे होईपर्यंत धर्माचे आचरण करण्यात कट्टर बनतात. दुसरीकडे हिंदूंची मुले पहिल्या वर्गापासून धर्म शिकत नसल्याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत नास्तिकतावादी बनलेली असतात. हा राज्यघटनेने हिंदु समाजावर केलेला अन्याय आहे, हे लक्षात घ्या !
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.