अररिया (बिहार) येथे धर्मांधांकडून मंदिराची तोडफोड
अररिया (बिहार) – येथील फुलकाहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भानगही पंचायत अंतर्गत येणार्या मिडल स्कूल भोधरच्या प्रांगणात असलेल्या श्री भगवती माता मंदिराची आणि मूर्तीची धर्मांधांकडून तोडफोड करण्यात आली. तसेच येथे मांस शिजवून खाण्यात आल्याचेही आढळून आल्याचे म्हटले जात आहे. या घटनेमुळे येथे तणावाचे वातावरण आहे. ही घटना ८ मार्चच्या रात्री घडली. सध्या येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Temple vandalized by some miscreants at #Arariya (Bihar)
It looks like there are still some descendents of Muhammad Ghazni living in India.
Hence the government should take appropriate steps to bring them to justice !#SaveHinduTemples#HindusUnderAttack pic.twitter.com/qB2Bxdd023
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 11, 2024
संपादकीय भूमिकाभारतात आजही महंमद गझनी याचे वंशज कार्यरत असून त्यांना वठणीवर आणण्यासाठी सरकारने पावले उचलावीत ! |