राजा कोण आणि कसा असावा ?
१. या जगात विश्वाचा बादशहा कोण होऊ शकतो ? जो भगवंताचा झाला, तोच खरा बादशहा होय !
२. लोकहृदयाचा सम्राट, म्हणजे लोकांच्या तालावर नाचणारा राजा नव्हे. रघुकुलातील कोणत्याही राजाला राज्याची लालसा नव्हती.
(साभार: ग्रंथ ‘भारतियांचे सांस्कृतिक आदर्श जीवन’ – प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांची प्रवचने)