Bageshwar Dham Dhirendra Shastri : पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना हत्येची धमकी देणार्या २ मुसलमान तरुणांना अटक !
बरेली (उत्तरप्रदेश) – बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना हत्येची धमकी देणरा सलमान आणि फैज रझा या दोघांना अटक करण्यात आली आहे.
१. फैज रझा याने ‘एक्स’वर धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या हत्या करण्याची धमकी दिली होती. यामुळे फैज रझाविरोधात हिंदु संघटनांनी प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर फैज रझा यांना पोलिसांनी पकडले.
२. बरेलीतील इज्जतनगरमधील सलमान यानेही धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देणारा व्हिडिओ प्रसारित केला होता. हिंदूंच्या तक्रारीनंतर त्यालाही अटक करण्यात आली.
संपादकीय भूमिकाभारतात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित आहेत, हे लक्षात घ्या ! |