साधनेत सर्वस्वाचा त्याग टप्प्याटप्प्याने करावा !
‘साधनेत आरंभीच सर्वस्वाचा, म्हणजेच तन, मन आणि धन यांचा १०० टक्के त्याग करता येत नाही. यासाठी त्यांपैकी एकेकाचा थोडा थोडा त्याग करावा, उदा. सेवा आणि नामजप यांचा कालावधी दर महिन्याला थोडा थोडा वाढवणे, अर्पण करण्याचे प्रमाण वाढवत नेणे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले