हिंगोली येथे १२ वर्षीय हिंदु मुलीवर अत्याचार करणार्या धर्मांधास अटक !
हिंगोली – जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील मोरवड येथे ८ एप्रिल या दिवशी १२ वर्षीय हिंदु मुलीचे हात-पाय आणि तोंड बांधून अत्याचार करून पसार झालेला धर्मांध आरोपी अमझदखान आलमखान पठाण याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ९ एप्रिल या दिवशी अंजनवाडा शिवारा (तालुका औंढा) येथून अटक केली. आरोपी अमझदखान हा विवाहित असून त्याला ३ मुले आहेत. घरात पीडित तरुणी एकटी असतांना धर्मांध पठाण याने तिच्यावर अत्याचार केला. (अशा धर्मांधांना कठोर शिक्षा केल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत, हे शासनकर्ते, पोलीस आणि प्रशासन यांच्या लक्षात कसे येत नाही ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|