बंगाल पोलिसांचा हिंदुद्वेष जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
हावडा (बंगाल) येथे ‘अंजनी पुत्र सेने’कडून १७ एप्रिलला श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात येणार्या मिरवणुकीचा मार्ग पालटला आणि त्यात केवळ २०० जण सहभागी झाले, तरच अनुमती देण्यात येईल, असे म्हटले आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/782153.html