चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा !
प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !
‘सूर्योदयाआधी अभ्यंगस्नान करा. बांबूच्या काठीस रेशमी खण बांधून घरावर अथवा दारात पाटावर गुढी उभी करा. पूजा करा. सूर्यास्ताला गुळाचा नैवेद्य दाखवून गुढीचे विसर्जन करा. मिरे, हिंग, मीठ, ओवा, गुळ, कडूनिंबाची पाने आणि मोहरी एकत्र करून वाटा अन् तो प्रसाद ग्रहण करा.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०१८)