यवतमाळ येथे ४ धर्मांधांकडून बसचालकाला मारहाण !
उद्दाम मनोवृत्तीचे धर्मांध !
यवतमाळ, ६ एप्रिल (वार्ता.) – गोंदिया-नांदेड रातराणी बसवरील चालकाने थांबा नसल्याने मडकोना येथे बस थांबवली नाही. याचा राग मनात धरून बस यवतमाळ येथे पोचल्यावर एका धर्मांधाने आणखी ३ धर्मांधांना बोलावून बसचालकाला मारहाण केली. (छोट्या छोट्या प्रसंगावरून कायदा हातात घेणार्या धर्मांधांना गुन्ह्यासाठी शिक्षा होत नसल्यानेच असे प्रकार वारंवार घडतात ! – संपादक)