असे असतात हास्यास्पद बुद्धीप्रामाण्यवादी !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘जन्मांधाने ‘दृष्टी, दिसणे असे काही आहे’, असे मानणे ही अंधश्रद्धा आहे’, असे म्हणावे, तसे बुद्धीप्रामाण्यवादी ‘सूक्ष्म दृष्टी असे काही आहे’, असे मानणे, ही अंधश्रद्धा आहे’, असे म्हणतात.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले