स्वतःच्या मुलांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट दाखवा ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक
मुंबई – आपली येणारी पिढी या देशात जिवंत रहावी आणि सन्मानाने जगावी, असे वाटत असेल, तर भारताला एक समर्थ अन् संपन्न राष्ट्र बनवणे आवश्यक आहे. राष्ट्राला समर्थ आणि संपन्न करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आवश्यकता आहे. यासाठी स्वतःच्या मुलांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट अवश्य दाखवा, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी ‘एक्स’वर केले आहे.
अगर आप चाहते हो की आपकी आनेवाली पीढ़िया इस देश में जिन्दा रहे और सम्मान से साथ जिए, भारत एक समर्थ संपन्न राष्ट्र बने – तो आपके बच्चोंको ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ मुव्ही दिखाइए !
आजही..
अभी..@Dev_Fadnavis @mieknathshinde @JPNadda @RandeepHooda pic.twitter.com/7YYiXUz9NK— Ranjit Savarkar (@RanjitSavarkar) March 31, 2024