ढोंगी निधर्मीवादी याविषयी का बोलत नाहीत ?
फलक प्रसिद्धीकरता
उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह गाझीपूर येथील कब्रस्तानात पुरण्यात आला. या वेळी त्याच्या अंत्ययात्रेत आणि कब्रस्तानाबाहेर ३० सहस्रांहून अधिक मुसलमान उपस्थित होते.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/779248.html