Delhi Minor Girl Rape : देहलीत ३ वर्षांच्या हिंदु मुलीवर वासनांध मुसलमानाने केला बलात्कार !
मुलीची प्रकृती चिंताजनक !
नवी देहली – येथे एका ३ वर्षीय हिंदु मुलीवर शाकीर या ४० वर्षीय मुसलमानाने बलात्कार केला. २८ मार्च या दिवशी घडलेल्या घटनेने पीडित मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. बलात्काराच्या घटनेमुळे संतप्त झालेल्या हिंदु संघटनांनी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली. आरोपी शकीर पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. येथील मियांवाली नगर पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली.
१. आरोपी शाकीर या मुलीच्या घराच्या शेजारी भाड्याच्या घरात रहातो. या घराचा मालक हिंदु आहे. (हिंदूंनी कुणाला घर भाड्याने द्यायचे आणि कुणाला नाही, हे ठरवावे लागेल ! – संपादक) ही मुलगी घराजवळ खेळत असतांना शाकीरने मुलीला उचलून त्याच्या घरात नेले आणि तेथे बलात्कार केला. मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून लोक शाकीरच्या खोलीकडे धावले. लोक येत असल्याचे पाहून शाकीरने मुलीला सोडले आणि पळू लागला.
२. पीडितेच्या वडिलांचा आरोप आहे की, जेव्हा शाकीरला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो म्हणाले की, ‘तू हिंदु काय करणार? जे काही करायचे होते ते मी केले.’ (भारतातील मुसलमान असुरक्षित आहेत. हिंदूंकडून त्यांच्यावर अत्याचार केले जातात, असे म्हणणारे देशातील पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आणि इस्लामी देशांची संघटना आता कुठे आहे ? – संपादक)
A 3-year-old Hindu girl raped by a lustful 40 year old Mu$l!m neighbour in Delhi.
The girl's condition is alarming.
👉 Nation's capital has become a city of rapists. Since such criminals are not always awarded capital punishment, and a subsequent delay in justice, makes anyone… pic.twitter.com/Gjf036YDEC
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 29, 2024
संपादकीय भूमिकादेशाची राजधानी बलात्कार्यांचे शहर झाले आहे, हे तेथील पोलिसांना लज्जास्पद ! अशा बलात्कार्यांना फाशीची आणि तीही जलद गतीने शिक्षा होत नसल्याने इतरांवर वचक बसत नाही. ही स्थिती सर्वपक्षीय सरकारांनाही लज्जास्पद आहे ! तालिबानच्या राज्यातही अशा गुन्हेगारांना तात्काळ फाशीची शिक्षा केली जाते ! |