ब्रिटनने याहून अधिक तरतूद करणे अपेक्षित आहे !
फलक प्रसिद्धीकरता
ब्रिटन सरकारने हिंदूंच्या मागणीनंतर देशातील ४०० मंदिरांच्या सुरक्षेसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमध्ये मंदिरांवर सातत्याने आक्रमणे होत आहेत.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/778551.html