कडब (कर्नाटक) येथे लाखो रुपयांच्या चोरीच्या प्रकरणी २ चोरांना अटक
कडब (कर्नाटक) : दोन आठवड्यांपूर्वी रामकुंज गावातील गोळीत्तडीय येथील सबीना यांच्या घरी लाखो रुपयांचे सोन्याचे अलंकार, तसेच रोख रक्कम चोरी झाल्याच्या प्रकरणी पोलिसांनी सादत अली फरंगीपेटे आणि हमीद वळच्चील यांना अटक केली आहे. (देशात अल्पसंख्यांक असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! याविषयी देशात कधीच कुणी चर्चा करत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक) आणखी ५ चोरांचा शोध चालू आहे.