हिंदु राष्ट्र आणि अहंभाव निर्मूलन !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘हिंदु राष्ट्रात अहंभाव जोपासणार्या व्यक्तीस्वातंत्र्यावर बंधन असेल आणि समाजस्वास्थ्य अन् राष्ट्ररक्षण जोपासणार्या आणि त्याद्वारे अहं नष्ट करून ईश्वरप्राप्ती करून देणार्या समष्टी साधनेला प्राधान्य असेल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले