हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारुकी पोलिसांच्या कह्यात !
मुंबई पोलिसांची अवैध हुक्का पार्लरवर धाड !
मुंबई – एकात्री विनोदी कार्यक्रमातून हिंदु धर्मावर अवमानास्पद टिप्पण्या करणारा मुनव्वर फारुकी याला मुंबई पोलिसांनी एका बेकायदेशीर हुक्का पार्लरवर धाड टाकल्यानंतर कह्यात घेतले होते. त्यानंतर काही वेळाने त्याला सोडून देण्यात आले. हुक्का बार हे असे ठिकाण असते, जेथे लोक पाईपमधून सुंगधीयुक्त तंबाखूचे धूम्रपान करतात. बेकायदेशीर हुक्का बार चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी धाड टाकून तेथील गोष्टींची पडताळणी केली आणि अन्य १३ जणांना कह्यात घेऊन गुन्हा नोंद केला. या धाडीत काही पैसे आणि सामान जप्त करण्यात आले.
Mumbai police raids illegal hookah parlour !
Anti-Hindu comedian Munawar Faruqui detained
pic.twitter.com/o6Xa6ILEqA— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 27, 2024