बंधार्यातील लोखंडी प्लेट्सची चोरी कशी होते ?
‘मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील खालचीवाडी, पळसंब येथे पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या बंधार्याच्या १८ लोखंडी ‘प्लेट्स’ची चोरी १९ मार्च २०२४ या दिवशी करण्यात आली. त्यामुळे बंधार्यातील पाणी वाहून गेल्याने पाण्याचा साठा न्यून झाला आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील शेती, बागायती यांच्यासाठी लागणार्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.’ (२३.३.२०२४)