बांगलादेशातील असुरक्षित हिंदू अणि त्यांची मंदिरे !
फलक प्रसिद्धीकरता
दिनाजपूर (बांगलादेश) येथील प्राचीन कांतज्जू हिंदु मंदिरावर मुसलमानांनी नियंत्रण मिळवले असून मंदिराच्या भूमीवर मशीद बांधण्यात येत आहे. या बांधकामास येथील मुसलमान खासदार महंमद झकारिया झका यांनी प्रारंभ केला.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/777190.html