तमिळनाडूतील द्रमुक सरकारच्या मंत्र्याने पंतप्रधान मोदी यांना केली शिवीगाळ !
(द्रमुक म्हणजे द्रविड मुनेत्र कळघम् -प्रविड प्रगती संघ)
चेन्नई (तमिळनाडू) – द्रविड मुनेत्र कळघम् (प्रविड प्रगती संघ) पक्षाच्या राज्यातील सरकारमधील मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्री श्री. अनिथा राधाकृष्णन् यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ केली. गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदी हे तमिळनाडूच्या दौर्यावर असतांना त्यांनी सालेम येथील सभेत भाषण केले होते. त्यावरून राधाकृष्णन् यांनी एका सभेत शिवीगाळ केली. भाजपने त्यांच्या विधानावर टीका करत ‘या प्रकरणी द्रमुकने क्षमा मागावी’, अशी मागणी केली आहे.
Tamil Nadu #DMK Minister, Anitha Radhakrishnan abuses PM Modi !
👉 How low can one steep down to in order to abuse the democratically elected Prime Minister of India.
Moreover it is utterly shameful to see no other political party protesting over such controversial remarks,… pic.twitter.com/KgsdNLJWmh
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 25, 2024
संपादकीय भूमिका
|