Delhi Minor Girl Raped : देहली येथे ४ वर्षांच्या मुलीवर वासनांध मुसलमानाकडून बलात्कार !
संतप्त लोकांकडून वाहनांची तोडफोड
नवी देहली – येथील पांडवनगरमध्येे ४ वर्षांच्या मुलीवर ३४ वर्षीय वासनांध मुसलमानाने बलात्कार केल्याची घटना घडली. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात लोकांनी रस्त्यावर उतरून विरोध केला. त्यांनी येथे वाहनांची तोडफोड आणि घोषणाबाजी केली. त्यामुळे येथे पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी आरोपी मुसलमानाला अटक केली आहे. पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार चालू असून तिची प्रकृती स्थिर आहे. पीडित मुलगी शिकवणीसाठी गेली असता तेथे ही घटना घडली.
4-year-old girl raped by a lustful Mu$l!m in Pandav Nagar Delhi
Vehicles vandalised by outraged people
If someone demands that such criminals be punished as per the #Sharia law, it would not be surprising
👉https://t.co/NZX8URW8UM#SaveOurDaughters pic.twitter.com/4OOZSDrJv5
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 26, 2024
संपादकीय भूमिकाअशा गुन्हेगारांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारून ठार मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |