सनातनची सर्वांगस्पर्शी आणि चैतन्यमय ग्रंथसंपदा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या प्रकाशित ग्रंथांची सूची (एकूण ग्रंथसंख्या : २७६)

पुढील सारणीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या प्रकाशित ग्रंथमालिका, उपमालिका आणि ग्रंथ यांची सूची दिली आहे. या सूचीतील * केलेले ३८ ग्रंथ सध्या उपलब्ध नाहीत. त्यांपैकी काही ग्रंथ पुनर्प्रकाशित न करता त्यांतील लिखाण विषयानुरूप इतर ग्रंथांमधून प्रकाशित केले जात आहे आणि काही ग्रंथ काळानुरूप तात्कालिक असल्यामुळे त्या ग्रंथांचे प्रकाशन सध्या थांबवले आहे.


अन्य संकलकांनी संकलित केलेल्या ग्रंथमालिका (एकूण ग्रंथसंख्या : ८९)

पुढील सारणीत अन्य संकलकांनी संकलित केलेल्या ग्रंथांची सूची दिली आहे. या सूचीतील * केलेले ९ ग्रंथ सध्या उपलब्ध नाहीत. त्यांपैकी काही ग्रंथ काळानुरूप तात्कालिक असल्यामुळे त्या ग्रंथांचे प्रकाशन सध्या थांबवले आहे आणि काही ग्रंथ पुनर्प्रकाशित न करता काही काळाने त्या ग्रंथांची पुढील आवृत्ती काढण्याचे नियोजन आहे.


सनातनच्या अप्रकाशित ग्रंथमालिकांची विषयसूची

सनातनने फेब्रुवारी २०२४ पर्यंत विविध विषयांचे ३६५ ग्रंथ प्रकाशित झालेले असले, तरी पुढील १८ विषयांतर्गत १०५ ग्रंथमालिकांचे ५००० हून अधिक ग्रंथ प्रकाशित होणे बाकी आहेत.