२४ मार्च : सनातनचे ५१ वे संत पू. जयराम जोशी यांचा ८६ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

सनातन आश्रम, मिरज येथील सनातनचे ५१ वे संत पू. जयराम जोशी यांचा आज ८६ वा वाढदिवस

३१.७.२०१५ या दिवशी संतपदी विराजमान

पू. जयराम जोशीआजोबा

साधकांना सूचना :

संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.