अशा घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
फलक प्रसिद्धीकरता
अलीगड मुस्लिम विद्यापिठात २१ मार्च या दिवशी होळी खेळणार्या हिंदु विद्यार्थ्यांना मुसलमान विद्यार्थ्यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेचा एक व्हिडिओही प्रसारित झाला आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/776306.html