सेन्सॉर बोर्डाचा सावरकरद्वेष जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
‘सेन्सॉर बोर्डा’ने हिंदी भाषेतील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाला प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी अनुमती पत्र दिल्याने मराठी भाषेतील चित्रपटासाठी अर्ज करता आला नाही. त्यामुळे २२ मार्चला मराठीत हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकणार नाही.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/775968.html