काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित !
फलक प्रसिद्धीकरता
बेंगळुरू शहरात असलेल्या नगरथपेटे येथील हिंदूंच्या दुकानात हनुमान चालिसा लावल्यावरून काही मुसलमान तरुणांनी दुकानातील मुकेश नावाच्या हिंदु तरुणावर चाकूने आक्रमण केले.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/775016.html