एका वासनांध मुसलमानाने शाळकरी मुलीचे घेतले चुंबन !

‘एक्स’वरून संतापजनक व्हिडिओ प्रसारित

(प्रतिकात्मक चित्र)

नवी देहली – भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या नावाने असलेल्या अन्य एका हिंदुत्वनिष्ठाच्या ‘एक्स’ खात्यावरून एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. या व्हिडिओला साडेतीन लाखांहून अधिक लोकांनी पाहिले असून यात शाळेतून घरी परतत असलेली मुलगी दिसत आहे. तिचा पाठलाग करत एक वासनांध मुसलमान येतो आणि तिचे बलपूर्वक चुंबन घेतो. तिने आरडाओरड केल्याने तो तेथून पळून जातो. ही घटना कुठली आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. याविषयी वरील खात्यावरून लिहिण्यात आले आहे, ‘अशा प्रकारच्या जिहाद्यांमुळे परिसरातील महिला, मुले, अगदी प्राणीसुद्धा सुरक्षित नाहीत. त्या मुलीला बसलेल्या धक्क्याची कल्पनाही करता येणार नाही. ती या घटनेतून कशी बाहेर येऊ शकेल ?’

संपादकीय भूमिका

  • लव्ह जिहाद, बलात्कार, विनयभंग करणार्‍या वासनांध मुसलमानांमुळे सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ? अशांच्या संदर्भात निधर्मीवादी का बोलत नाहीत ?