हे हिंदूंना अपेक्षित नाही !
फलक प्रसिद्धीकरता
महाराष्ट्र सरकारने २ वर्षांपूर्वी मद्यविक्री करणार्या दुकानांना देवता, राष्ट्रपुरुष, महनीय व्यक्ती आणि गड-दुर्ग यांची नावे देण्यात येऊ नयेत, असा आदेश काढला असतांनाही त्यात पळवाटा असल्याने हा आदेश केवळ कागदावरच राहिला आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/774761.html