१०० कोटी हिंदूंचा आवाज एक झाला, तर गोहत्या बंदी कायदा तात्काळ होईल !
‘गोहत्येविषयी बोलणारे बरेच आहेत, तरीही गोहत्येसाठी उघडउघड अनुज्ञप्ती दिली जात आहे. १०० कोटी हिंदूंचा आवाज एक झाला, तर गोहत्या बंदी कायदा तात्काळ होईल !
– महामंडलेश्वर डॉ. उमाकांतानंद सरस्वतीजी महाराज, संस्थापक, ‘शाश्वतम् फाऊंडेशन’