मुंबईत हिंदू असुरक्षित !
फलक प्रसिद्धीकरता
मुंबईतील मढ समुद्रकिनार्याच्या जवळील मढ-लोचर या हिंदूबहुल गावात स्थानिक कोळ्यांना होलिका दहन आणि त्या संबंधीच्या प्रथा-परंपरा पाळण्यास तेथील ख्रिस्त्यांनी विरोध केला. यासह कोळी बांधवांना जिवे मारण्याची धमकी दिली.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/774357.html