मुसलमानांनो, तुम्ही हिंदुस्थानी वा भारतीय व्हा, अन्यथा स्वत:ला खरे हिंदुस्थानी म्हणणे बंद करा !
साहिल यांनी २ वर्षांपूर्वी त्यांच्या मुसलमान पंथाचा त्याग केला. त्यांच्याशी ‘आकार डीजी ९’ या यू ट्यूब वाहिनीचे संपादक श्री. प्रभाकर सूर्यवंशी यांनी ‘लव्ह जिहाद’, ‘गझवा-ए-हिंद’ (इस्लामीस्तान) आदी विषयांवर संवाद साधला. त्यात साहिल यांनी स्पष्ट केलेले विचार येथे देत आहोत.
१. मुसलमान पंथात बहिण आणि भाऊ यांच्यातील लग्नाची प्रथा
खरे तर इस्लाममध्ये एका गोष्टीतून अनेक गोष्टी बाहेर पडतात. ‘आदम (पहिला पुरुष) आणि हव्वा (पहिल्या पुरुषाची पत्नी)’ यांची इस्लाममध्ये जी कल्पना केली आहे, अशा ‘खुदा’ला मी देवत्व नसलेला देव’, असे म्हणेन; कारण इस्लामच्या धर्मग्रंथामध्ये आहेत, त्यात आणि कुराणातही आपल्याला असा उल्लेख आढळतो की, एका जोडप्यापासून पुढे नंतर कबिले (जमात) आणि या सर्व गोष्टी बनवल्या, तसेच तपशीलामध्ये आपल्याला मिळेल की, हजरते (पूज्य) आदम आणि हजरते हव्वा यांना एक मुलगा अन् एक मुलगी अशी जुळी मुले होतात. दुसर्या बाळंतपणात पुन्हा त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे जुळे होतात. प्रथम जन्माला आलेला मुलगा दुसर्यांदा जन्मलेल्या मुलीशी अन् प्रथम जन्मलेली मुलगी दुसर्यांदा जन्मलेल्या मुलाशी लग्न करते. याचा अर्थ भाऊ-बहिण एकमेकांशी लग्न करतात, वैवाहिक संबंध ठेवतात आणि मुले जन्माला घालतात. विचार करा, बहिणीशी लैंगिक संबंध ठेवणार्या मुलाला काय म्हणणार ?
सर्व मुसलमान हे अशा प्रकारेच जन्माला आलेले आहेत. हे असे कसे आहे, जो बहिण-भावांमध्ये वैवाहिक संबंध घडवून आणतो आणि समाज पुढे नेतो ? आरंभीच ५-६ जोड्या त्यांचा देव पृथ्वीवर पाठवू शकला नसता का ? यावर विचार करा. बहीण-भाऊ हा एकच पर्याय त्याच्याकडे होता का ? जो सर्व शक्तीमान आहे, ज्याला सर्व गोष्टींचे ज्ञान आहे, त्याला हे कळले नसेल का की, हे चुकीचे मानले जाईल ! आपण कुणाची उत्पत्ती आहोत ? आपण कुणाला खुदा (ईश्वर) मानत आहोत ? आणि त्यामुळे आपण काय बनत आहोत, यावर कर्मठ मुसलमानांनी थोडा विचार केला पाहिजे.
२. ‘जीना’ म्हणजे काय ?
‘व्यभिचार’ किंवा विवाहबाह्य शारीरिक संबंध याला ‘जीना’ म्हणतात. हे लोक विवाहबाह्य शारीरिक संबंध तर ठेवतात; परंतु त्यांना जी मुले होतात, ती इस्लामच्या दृष्टीने वैध नसतात; कारण धर्मांतर करून तुम्ही विवाह केलेला नाही. मुलीने धर्मांतर केले, तर ठीक आहे.
३. छत्रपती शिवाजी महाराज आणि मुसलमानांचे श्रद्धास्थान
मी आपल्याला १४०० वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतो. आमचे जे रसूलुल्लाह (प्रेषित महंमद यांचे एक नाव) होते, ते आणि त्यांचे सहकारी काय करत असत. एखादा समाज किंवा हिंदू यांवर आक्रमण केले, तर त्यांच्यातील पुरुषांना ठार मारत असत आणि त्यांच्या बायकांना दासी बनवत असत. शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्यांना ‘दासी’ बनवले जात असे. आक्रमणातून जी लूट मिळे, त्यातील ५ वा भाग रसूलुल्लाहला मिळत असे आणि पकडलेल्या मुली ते आपापसांत वाटून घेत असत. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केले ? त्यांनी परस्त्रीला सन्मानाने सोडून दिले (कल्याणच्या मुसलमान सुभेदाराच्या अत्यंत सुंदर सूनेची सन्मानाने पाठवणूक केली). हे लोक काय करतात, तर मुलींना पकडतात, त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवतात आणि त्यांना बाजारातही विकतात. ‘आता यातील कोण चांगली व्यक्ती आहे ?’, हा माझा मुसलमानांना प्रश्न आहे.
ईश्वराचा दूत असणे, ही फार लांबची गोष्ट आहे, एक चांगली व्यक्ती असे कृत्य करू शकते का ? तुमचे रसूलुल्लाह यांनी असे केले आहे. कुराणातील ‘सुरे मोमनुन’, प्रकरण २३ मधील १२६ कलम वाचले, तर आपल्या लक्षात येईल की, मोमीन (अल्लावर विश्वास ठेवणारा) स्वत: सांगतात की, स्वत:ची पत्नी आणि दासी यांच्याशी तुम्ही शारीरिक संबंध ठेवू शकता, अशी अनुमती त्या ठिकाणी अल्लाने दिली आहे. यावर तुम्ही कसा विश्वास ठेवू शकता ? अशा घाणेरड्या गोष्टीसाठी ईश्वर अनुमती कशी देईल ? ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे वागणे आणि तुमचे वागणे याची तुम्ही तुलना करू शकता’, असे हजरत मोमीन यांना मी सांगू इच्छितो. खरे तर अशी तुलना करणे, हेही चुकीचेच होईल; परंतु तुम्ही जर त्यांना आदर्श मानता, तर जरा लक्षात घ्या की, छत्रपती शिवाजी महाराजांचे वागणे कसे निर्दाेष होते आणि तुमचे रसूलुल्लाह ज्यांना तुम्ही सर्वश्रेष्ठ समजता त्यांच्या वागण्याची काय पद्धत आहे !
४. सर्व जगावर अधिकार गाजवण्यासाठी ‘गजवा-ए-हिंद’ (इस्लामीस्तान) संकल्पना
संपूर्ण जगावर राज्य करण्याची इस्लामची ही जी संकल्पना आहे, तीच संकल्पना घेऊन रसूलुल्लाह मक्का येथे गेले होते; परंतु त्यांना त्यात यश मिळाले नाही. त्यांच्या १३ वर्षांच्या मक्का येथील जीवनात त्यांनी केवळ ८०-९० लोकांकडून इस्लाम मान्य करवला. बाकीच्या लोकांनी तसे केले नाही. त्यांना मदिना येथून साहाय्य मिळाले. तेथे पोचल्यावर लगेच जिहादची आयत प्रकट झाली. ‘सुरे अन्फाल’चा ‘आयत क्रमांक ३४’ मध्ये असे म्हटले आहे, ‘अल्लाच्या म्हणण्यानुसार संपूर्ण दिवस हा अल्लाचाच असला पाहिजे. कायदा अल्लाचा असला पाहिजे.’ त्यानंतर ‘आयत क्रमांक २९’ नुसार ‘शेवटपर्यंत अल्लाशी जे प्रामाणिक नसतात, त्याचा कायदा जे मानत नाहीत, त्यांच्यांशी लढाई करा. इतकी लढाई करा की, अपमानित होऊन ते आपणहून ‘जिझिया कर’ देतील.’ ही संकल्पना कुराण आणि रसूलुल्लाह यांच्या जीवनातील आहे. ‘सर्व जगात केवळ इस्लामचा कायदा चालेल आणि तुम्ही इस्लाम मान्य करणार नसला, तर हीन बनून रहा आणि आम्ही हप्ता वसूली करणार किंवा जिझिया कर घेणार. तुम्हाला जीवदान दिले, मारले नाही, या बदल्यात (उपकारात) आम्ही हप्ता वसूल करणार.’ हजरत मोमीन हुशारीने याला ‘कर वसुली’ असे म्हणतात. जगात अशी कोणती जागा आहे, जेथे धर्माच्या नावावर कर घेतला जातो ? कर तर मिळवलेल्या उत्पन्नावर घेतला जातो. हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती, शीख यांच्याकडून विविध प्रकारचा कर गोळा केला जात असेल, तर तुम्ही ते मान्य कराल का ? यात खरी गोष्ट जगावर राज्य करणे, हीच आहे.
‘हदीस’वर मी दोन भागात संगणकीय प्रक्षेपणाद्वारे (‘लाईव्हस्ट्रीम’च्या माध्यमातून) ‘गजवा-ए-हिंद’ यावर चर्चा केली. ज्या ठिकाणी अल्लाचे रसूल त्या लोकांना चांगली बातमी देत होते. जे ‘हिंद’ म्हणजे ‘भारत’ला आमंत्रित करतील. ही चांगली बातमी म्हणजे काय ? तर ज्यांना स्वर्गात जायचे आहे, त्यांना ‘गजवा-ए-हिंद’ करावे लागेल. येथील मोमीन आपल्याला ही गोष्ट सरळ सांगणार नाहीत; कारण ‘सध्या ते अल्पसंख्यांक आहेत; म्हणून त्यांच्यावर बहुसंख्य हिंदु आक्रमणे करत आहेत’, असा कांगावा ते करतात. तेच पाकिस्तानातील मौलवीला विचारले, तर ते सरळ सरळ सांगतील की, ‘त्यांना ‘गजवा-ए-हिंद’ करायचे आहे’; कारण तिकडे मोमीन बहुमत आहे. ‘हदीस’ आणि तुम्ही असे भिन्न कसे बोलत आहात.
५. मुसलमानांनी राष्ट्र किंवा धर्म यांच्यापैकी एकाची निवड करणे आवश्यक !
भारतातील जे मुसलमान आहेत, त्यांनी विचार केला पाहिजे की, त्यांना त्यांचा देश प्रिय आहे कि धर्म ? दोन्हीपैकी काय पाहिजे ? याचा निर्णय घ्या. ‘आम्हाला देश आणि धर्म दोन्ही प्रिय आहेत’, असे म्हणत असाल, तर हे होणार नाही. ‘जी व्यक्ती आपल्या हिंदुस्थानवर आक्रमण करण्याची गोष्ट करते, ती आमची नाही’, असे तुमच्या रसूलुल्लाह यांनी केले आहे. ‘एक तर तुम्ही हिंदुस्थानी व्हा, भारतीय व्हा, नाही तर स्वत:ला सच्चे हिंदुस्थानी म्हणणे बंद करा. दोन्ही गोष्टी एका वेळेला होऊ शकत नाहीत. हिंदुस्थानवर आक्रमण करण्याची भाषा जो करतो, तो आपला आहे का ? ते तुम्हीच सांगा.’
(साभार : ‘आकार डीजी ९’ या यू ट्यूब वाहिनी)
मुसलमान मुलाने मुसलमानेतर मुलीशी लग्न करणे इस्लामनुसार अवैध !चांगल्या घरातील मुली मुसलमान मुलांशी लग्न करतात आणि तुम्हाला हे ठाऊक आहे का की, हे लग्न इस्लामच्या दृष्टीने कायदेशीर मानले जात नाही. एका मुसलमानेतर मुलीशी लग्न करण्यास इस्लाम अनुमती देत नाही. एकदा एका मौलवीचा एका महिलेशी वादविवाद चालू होता. त्याने म्हटले, ‘‘तुम्ही तर ‘जीना’ (विवाहबाह्य शारीरिक संबंध) करता, तुमची मुले जीनामुळे झालेली आहेत.’’ त्यावर त्या महिलेला राग आला. मौलवी म्हणाले,‘‘मी इस्लाम धर्म काय सांगतो, ते सांगत आहे.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणाले, ‘तुम्ही असे कसे म्हणू शकता ?’ मौलवी इस्लाम धर्म काय सांगतो, तेच सांगत होते. ‘जर तुम्हाला निर्भत्सना करायची असेल, तर तुम्ही इस्लामची करा. मी बातमीदारांना सांगू इच्छितो की, तुम्ही या काय गोष्टी करत आहात ? सत्य काय आहे, तेच समाजाला सांगा. ते मौलवी सत्य बोलत होते.’ (साभार : आकार डीजी ९’ या यू ट्यूब वाहिनी) |
मुसलमान मुलांनी हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’मध्ये फसवण्यामागे षड्यंत्रइस्लाममध्ये लग्नापूर्वी प्रेम इत्यादी गोष्टी नाहीत, हे अगदी खरे आहे; परंतु हे लक्षात कोण घेतो ? आज ‘लव्ह जिहाद’ च्या घटना घडत आहेत. त्यात मुसलमान मुलगा हिंदु किंवा इतर धर्माच्या मुलीला फसवतो. तसे पहाता त्यांच्या मुसलमान जमातीतील मुलींना बुरखा घालून घरातच बसवले जाते. एका मौलानाचे (इस्लामचा अभ्यासक) बोलणे मी ऐकत होतो, ते म्हणत होते, ‘‘तुम्ही मुलींना महाविद्यालयात पाठवता आणि त्या हिंदु मुली अन्य मुलांशी बोलण्यास येतात. त्यांना अभ्यासात पुढे जायला नको असते. अशा स्थितीत मुसलमान मुलांना मुसलमान मुली जाळ्यात अडकवण्यासाठी मिळत नाहीत, मग राहिले कोण ? तर हिंदु मुली ! हिंदु मुलीही कधी कधी मूर्खासारख्या वागतात. पुढे काय होणार ? याविषयी त्यांना सर्व गोष्टी ठाऊक असतात. तरीही त्या अशा मुलांच्या जाळ्यात फसतात. आरंभी मुसलमान मुलगा हिंदु मुलीवर प्रेम करतो. तिला सांगतो, ‘तू तुझ्या मनाप्रमाणे जीवन जगू शकतेस, मी तुला अडवणार नाही. तुझ्या मनाप्रमाणे कपडे तू घालू शकतेस, मंदिरात जाऊ शकतेस. मला काही अडचण नाही.’ काही दिवसांनी तो म्हणतो, ‘त्याच्या घरातील लोक या सर्व गोष्टींसाठी सिद्ध नाहीत, तर तू केवळ थोड्या दिवसांसाठी नाममात्र ‘इस्लाम’ धर्म मान्य कर.’ ती मूर्ख मुलगी त्याच्या बोलण्यात फसते आणि धर्मांतर करते आणि त्याच्याशी लग्न करते. ‘तू तुझ्या मनाप्रमाणे केलेस, तरी मला अडचण नाही’, असे म्हणणारा तो मुलगा नंतर त्याच्या धर्मातील गोष्टी तिच्यावर लादण्यास चालू करतो. मुलीला सांगतो, ‘तुला बुरखा घालावा लागेल.’ त्याच्या घरातील लोक मुलीला मंदिरात जाऊ देत नाही, नमाज पढायला लावतात आणि नंतर काय होते, हे तर सर्वांना ठाऊकच आहे. एक तर तिला ठार मारले जाईल, नाही तर न्यायालय आणि पोलीस यांच्याकडे चकरा मारत बसावे लागेल. या सर्व प्रक्रियेतून मुलींना जावे लागते. (साभार : आकार डीजी ९’ या यू ट्यूब वाहिनी) |