अशांवर कारवाई का होत नाही ?
फलक प्रसिद्धीकरता
‘मी मंत्री असल्यामुळे सध्या शांतता राखली आहे. मी मंत्री नसतो, तर मी पंतप्रधान मोदी यांचे तुकडे केले असते’, असे विखारी विधान तमिळनाडूतील द्रमुक सरकारमधील ग्रामीण उद्योग मंत्री टी.एम्. अंबरसन यांनी केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/773789.html