परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रत्यक्ष पाहिल्यावर त्यांच्या छायाचित्रापेक्षाही त्यांचे रूप अधिक तेजस्वी जाणवणे
‘सामान्य व्यक्तीला प्रत्यक्ष पहाण्यापेक्षा छायाचित्रात ती अधिक चांगली दिसते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात मात्र मला याउलट अनुभव आला. साधारण मार्च-एप्रिल २०१८ मध्ये मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर प्रथमच श्री गुरुदेवांना पाहिल्यावर मला त्यांचे रूप त्यांच्या छायाचित्रापेक्षाही अधिक तेजस्वी जाणवले.’
– डॉ. रवींद्र भोसले (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), अहिल्यानगर, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |