देशातील अशी सर्व ठिकाणे हिंदूंना परत द्या !
फलक प्रसिद्धीकरता
ज्ञानवापीच्या धर्तीवर मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने धार भोजशाळेचे सर्वेक्षण करण्याचा आदेश पुरातत्व विभागाला दिला आहे. राजा भोजने बांधलेली ही भोजशाळा एक विद्यापीठ होते. मुसलमान आक्रमकांनी तिचे रूपांतर मशिदीत केले.