श्रीरामनगर (अहिल्यानगर) येथे ‘अतुल्य सन्मान’ पुरस्काराचे वितरण !
अहिल्यानगर – ‘महा एन्.जी.ओ. फेडरेशन’ आणि ‘महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोग’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अतुल्य सन्मान’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या वेळी ‘विश्व हिंदु परिषद, बजरंग दल संगमनेर प्रखंड आणि जिल्ह्याचे पालक, जिल्हा सहमंत्री विशाल वाकचौरे, बजरंग दल विभाग संयोजक सचिन कानकाटे, तसेच श्री जीवदया मंडळ गोशाळेचे संस्थापक राजेश दोशी यांना हा पुरस्कार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील अन् महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
#श्रीरामपुर । अतुल्य सेवा सन्मान पुरस्कार 2024 संपन्न
काल श्रीरामपूर येथे अतुल्य सेवा सन्मान पुरस्कार 2024 संपन्न झाला. गोसेवेमध्ये, गोरक्षणामध्ये मागील वर्षभरात उत्कृष्ट कार्य करणार्या सुमारे 25 जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने गोसेवा… pic.twitter.com/PjsqBEcwQz
— Shekhar Mundada (@shekhar_mundada) March 10, 2024
हा कार्यक्रम ९ मार्च या दिवशी आझाद मैदान, लोकमान्य टिळक वाचनालयासमोर, श्रीरामपूर येथे संपन्न झाला.