काँग्रेस सरकार असे का करत नाही ?
फलक प्रसिद्धीकरता
जर कुणी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत असेल, तर त्यांना सरळ गोळ्या घाला. त्यात काहीच अडचण नाही, असे विधान काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे मंत्री के.एन्. राजन्ना यांनी केले.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/772464.html