ईश्वरी राज्यातील शिक्षणाचा प्रमुख उद्देश !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘जगातील एकाही देशाचे राज्यकर्ते ‘जनता सात्त्विक व्हावी’, या उद्देशाने तिला साधना शिकवत नाहीत. ईश्वरी राज्यातील शिक्षणाचा हा प्रमुख उद्देश असेल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले