संपूर्ण देशातीलच बेकायदेशीर मदरसे बंद करा !
फलक प्रसिद्धीकरता
उत्तरप्रदेश सरकारच्या आदेशानंतर बेकायदेशीर मदरशांची चौकशी करणार्या विशेष अन्वेषण पथकाने त्याचा अहवाल प्रशासनाला सादर केला आहे. या अहवालात १३ सहस्र बेकायदेशीर मदरसे बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
याविषयी सविस्तर वृत्त येथे वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/771525.html