Bengaluru Cafe Blast : बेंगळुरू (कर्नाटक) येथील बाँबस्फोटातील आतंकवाद्याची मशिदीजवळ सापडली टोपी !
बेंगळुरू (कर्नाटक) – येथे काही दिवसांपूर्वी रामेश्वरम् कॅफेमध्ये बाँबस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने संशयित आतंकवाद्याचे छायाचित्र प्रसारित केले आहे. त्या आतंकवाद्याची माहिती देणार्याला १० लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे.
Bengaluru (Karnataka) bomb blast suspect's cap found near Mosque
The religious affiliation of the #terrorist becomes evident from this incident.
Politicians who advocate #secularism in India seldom speak about who is behind the terrorism in the country; however, the public is… pic.twitter.com/yjW8SBZOQk
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 7, 2024
हा आतंकवादी कॅफेमध्ये बाँब ठेवल्यानंतर बसमधून तेथून निघून गेला होता. एका मशिदीच्या ठिकाणी जाऊन त्याने त्याचे कपडे पालटले होते. या मशिदीजवळ एक टोपी सापडली आहे. ही टोपी या आतंकवाद्याने घटनेच्या दिवशी घातल्याचे उघड झाले आहे.
NIA announces cash reward of 10 lakh rupees for information about bomber in Rameshwaram Cafe blast case of Bengaluru. Informants identity will be kept confidential. pic.twitter.com/F4kYophJFt
— NIA India (@NIA_India) March 6, 2024
संपादकीय भूमिकाआतंकवादी कोणत्या धर्माचा असणार, हेच यातून लक्षात येते ! भारतात आतंकवाद कोण घडवतो, याविषयी निधर्मीवादी राजकारणी कधीच बोलत नाहीत; मात्र जनतेला ते ठाऊक झाले आहे ! |