Babbar Khalsa Terrorist : पंजाबमध्ये ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’च्या २ खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक
चंडीगड – पंजाब पोलिसांनी ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेच्या २ आतंकवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून २ पिस्तूल, ४ मॅगझीन (पिस्तुलामध्ये काडतुसे ठेवण्यासाठी असणारे एक प्रकारचे पाकिट) आणि ३० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
In an intelligence-based operation, Punjab Police averts possible target killings with the arrest of 2 members of Babbar Khalsa International (BKI)-backed terror module
The module was operated by #USA based Harpreet Singh @ Happy Passian, a close aide of #Pakistan based… pic.twitter.com/Ab9FNk2xtf
— DGP Punjab Police (@DGPPunjabPolice) March 7, 2024
Punjab Police arrest
2 Khalistani terrorists of 'Babbar Khalsa International' (#BKI)Targeted killings averted.pic.twitter.com/SgMuRRRzP2
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 8, 2024
या दोघांना अमेरिकेतील खलिस्तानी आतंकवादी हरप्रीत सिंह उपाख्य हॅप्पी पासियान, हरविंदर सिंह उपाख्य रिंडा आणि आर्मेनिया येथील शमशेर सिंह उपाख्य शेरा यांच्याकडून आदेश दिले जात होते.