तृणमूल काँग्रेस सरकारची हुकूमशाही जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

लैंगिक शोषणाचा आरोपी असणारा तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहान याला कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला आहे; मात्र बंगाल पोलिसांनी याला नकार दिला आहे.

या विषयीचे सविस्तर वृत्त येथे वाचा: https://sanatanprabhat.org/marathi/766668.html