हिंदूंच्या नेत्यांना असणारा धोका जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
‘केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास मी पंतप्रधान मोदी यांना जिवे मारणार’, अशी धमकी कर्नाटकमधील महंमद रसूल कद्दारे नावाच्या एका व्यक्तीने दिली आहे. त्याने सामाजिक माध्यमांतून हातात तलवार घेतलेला एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.
याविषयी सविस्तर वृत्त येथे वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/770846.html