पुढील निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यावर नवीन सरकार ही भूमी परत घेईल !
‘कर्नाटकातील काँग्रेस सरकारने ५०० कोटी रुपयांहून अधिक किमतीची २ एकर भूमी अल्पसंख्यांक कल्याण विभागाला दिली. यावरून भाजपने काँग्रेसवर ‘भूमी जिहाद’ केल्याचा आरोप केला. या जागेवर सध्या पशूवैद्यकीय रुग्णालय आहे.’ (२.३.२०२४)