बांगलादेशी घुसखोरांना देशातून कधी हाकलणार ?
फलक प्रसिद्धीकरता
पुरीच्या जगन्नाथ मंदिरात अनधिकृतपणे प्रवेश केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी २ बांगलादेशी नागरिकांना कह्यात घेतले असून यांत एक जण मुसलमान आहे. मंदिराच्या नियमांनुसार येथे केवळ हिंदूच प्रवेश करू शकतात.
याविषयी सविस्तर वृत्त येथे वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/770628.html