बांगलादेशात कालीमाता मंदिरातील मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील मदारीपूर जिल्ह्यातील केंदुआ युनियन अंतर्गत चोहुड्डी गावातील कालीमाता मंदिरावर अज्ञात आक्रमणर्त्यांनी २७ फेब्रुवारी या दिवशी आक्रमण करून मूर्तीती तोडफोड केली. या घटनेची माहिती ‘हिंदुपोस्ट’ या ‘एक्स’ खात्यावरून देण्यात आली आहे.
बांग्लादेश के मदारीपुर जिले के केंदुआ संघ अंतर्गत चौहद्दी गांव में अज्ञात बदमाशों ने काली माता मंदिर पर किया हमला
घटना 27 फरवरी की रात की है | #Bangladesh #Madaripur pic.twitter.com/C7CHjurqrO
— HinduPost (@hindupost) March 2, 2024
संपादकीय भूमिकामुसलमानबहुल देशात अन्य धर्मियांना आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना स्थान नसते, हे लक्षात घ्या ! अशा मानसिकतेचे लोक कधीही सर्वधर्मसमभाव ठेवू शकत नाहीत. भारतातही हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका आणि सण यांच्या वेळी करण्यात येणार्या दंगलींवरून हे दिसून येते ! |