भारत असे कधी करणार ?

फलक प्रसिद्धीकरता

फ्रान्समध्ये मार्चपासून २३ सहस्र घुसखोरांना बाहेर काढण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. यात सीरिया, इराक, पाकिस्तान, मोरक्को, ट्युनिशिया, लिबिया, इजिप्त या देशांतील लोकांचा समावेश आहे.

याविषयी सविस्तर वृत्त येथे वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/770269.html