काँग्रेसच्या राज्यातच कसे होतात बाँबस्फोट ?
फलक प्रसिद्धीकरता
बेंगळुरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध रामेश्वरम् कॅफेमध्ये १ मार्च या दिवशी झालेल्या स्फोटात ९ जण घायाळ झाले. ‘हा बाँबस्फोट होता’, अशी माहिती राज्याचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/769620.html