श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !
‘वर्तमान परिस्थिती स्वीकारून तिला सामोरे जाणे’, हीच ईश्वरेच्छा असणे : ‘वर्तमान स्थितीत जी परिस्थिती समोर आहे, तिलाच देव समजून सामोरे गेले पाहिजे. त्या वेळी तीच ईश्वरेच्छा असते. परिस्थितीच्या विरुद्ध वागायचा प्रयत्न केल्यास, ती स्वेच्छा होते आणि त्यातून ताण अन् अपेक्षा निर्माण होतात.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ