इतक्या वर्षांनी जागा झालेला निवडणूक आयोग !
फलक प्रसिद्धीकरता
निवडणूक आयोगाकडून घोषणापत्रांमध्ये करण्यात येणार्या आश्वासनांविषयीचे प्रारूप सिद्ध केले जात आहे. त्याद्वारे ‘राजकीय पक्षांना आश्वासने कशी पूर्ण केली जाणार आहेत ?’, ‘त्यासाठी किती निधी लागणार आहे ?’, याची माहिती द्यावी लागणार आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/768154.html