धर्मांधांची मानसिकता जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
अयोध्येहून कर्नाटकात परतणारी रेल्वेगाडी जाळण्याची धमकी देणार्या धर्मांधाला पोलिसांनी अटक केली आहे. २२ फेब्रुवारीच्या रात्री अयोध्येतून श्रीराममंदिराचे दर्शन घेऊन मोठ्या संख्येने भाविक परतत असतांना ही घटना घडली.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/767470.html